
नमस्कार,
माझ नाव देवेंद्र जाधव, माझ इलेक्ट्रॉनिक शॉप आहे. मला share Market ची आवड खूप आधीपासून होती पण पुरेशे knowledge नसल्या मुळे मी कधीच investment केली नाही, पण एकदा मित्राशी बोलते वेळी आमचा share Market बद्दल विषय झाला आणि त्यांनी मला Usha Kale mam चा क्लास join करायला सांगितलं आणि खरंच पहिल्या दिवसा पासून त्यांनी खूप basic concept clear केल्या Fundamental Analysis & Technical Analysis basic to advance पूर्ण शिकवलं आहे त्याच बरोबर company कशी निवडायची आणि कधी buy करायच आणि कधी Exit या बद्दल deep knowledge दिल त्यामुळे मी आज self investment and trading करतो, Thank you Usha mam
Usha Kale
2021-06-01T13:47:08+00:00
Devendra Jadhav

https://ushakale.com/index.php/testimonials/1660/